Ferfar #2427 · पळासखेडे सिम
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 116/5
- Talathi
- अरुण मुरलीधर पाटील
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026
लिहुन देणार:-
मंगलबाई भिला पाटील
लिहुन घेणार :
अपर्णा गिरीष पाटील
मौजे पळासखेडे सिम येथिल हंगामी विहीर बागायत शेतजमीन गट नं 116/5 क्षेत्र 0 हे 65 आर आकार रु 1.65 पैसे गट नं 108+115 मधील विहीरीवर हिस्सेराशीने पाणी घेण्याचे हक्कासह तसेच पुर्वापार वहिवाटीचे वापर रस्त्याचे हक्कासह हे मी यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2000 दिनांक 21/05/2012 प्रमाणे रक्कम रुपये 140000 घेऊन खरेदी दिली. तसेच दुय्यम निंबधक पारोळा सूची क्र.2 दि.22/09/2026 सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.