सातबारा Watch

← वाघरे

Ferfar #5214 · वाघरे

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
अरुण मुरलीधर पाटील
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 13-10-2026 लिहुन देणार:- शरद धोंडु हाटकर लिहुन घेणार : मंगलाबाई आण्णा हाटकर वाघरे ता.पारोळा गांवचे शिवारातील जिरायत शेतजमिन मिळकत गट नं 91 क्षेत्र हे.0.87 आर पो.ख.0.02 आर एकुण हे.0.89 आर आकार रू.3.55 पै. यापैकी सदर गटाची विभागणी न करता लिहून देणार यांचे अविभाज्य हिश्याचे क्षेत्र हे.0.43 आर पो.ख.0.01 आर एकुण हे.0.44 आर आकार रू.1.75 पै. तसेच सदर गटात येण्याजाण्यासाठी पुर्वीच्या वहिवाटी वापर रस्त्याच्या हक्कसह हि मिळकत कायम खरेदीखत करून दिली आहे. हे मी यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1216 दिनांक 28/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 124000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. व तसेच दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1216 दिनांक 06/10/2020 रोजीची सूची क्र.2 आल्यावरून नोंद केले असे.