सातबारा Watch

← वाघरे

Ferfar #5215 · वाघरे

पारोळा, जळगाव · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
97/1
Talathi
अरुण मुरलीधर पाटील
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- प्रविण नारायण हाटकर रा. बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- श्रवण प्रविण हाटकर हा अज्ञान असुन त्याचे अ.पा.क.म्हणुन आजी शांताबाई नारायण हाटकर मौजे वाघरे गांवचे शिवारातील हंगामी विहीर बागायत शेतजमीन मिळकत गट नं 97/1 क्षेत्र 1 हे 28 आर आकार 3 रू 25 पैसे. यापैकी सदर गटात उत्तर दक्षिण पारोळा भडगांव रोड असुन पश्चिमेकडील भाग लिहुन देणार यांचे मालकीचे क्षेत्र 0 हे 28 आर आकार 0 रू 71 पैसे. सदर गटात विहीर एक त्यावर संपुर्ण मालकी हक्कासह तसेच सदर गटास पुर्वीपार बैलगाडी वहीवाट वापर रस्त्याच्या हक्कासह कायम मालकी हक्काने बिनामोबदला बक्षीसपत्र करून दिले आहे हे मी यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4707 दिनांक 15/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.