Ferfar #1918 · वाघरी
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 119/1/ड
- Talathi
- अरुण मुरलीधर पाटील
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
शिवाजी त्र्यंबक खैरनार
लिहुन घेणार :
भिकन हिंमत पाटील
मौजे-वाघरी गांवचे शिवारातील जिरायत शेतजमिन गट न.119/1/ड क्षेत्र हे.2.31 आर आकार रु.6.09 पै. यापैकी लिहुन देणार यांच्या हिश्याची उत्तर दक्षिण बांध टाकुन पश्चिमे कडील शेतजमिन क्षेत्र हे.0.80 आर आकार रु.2.11 पै. सदर जिरायत शेतजमिन तुम्हांस कायम खरेदी दिली आहे.हे मी यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4658 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 373000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.