Ferfar #2260 · पोपटनगर
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 101/2
- Talathi
- रमाकांत दगडूजी पाटील
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026
लिहुन देणार:- केशरबाई पुनमचंद राठोड ,गिताबाई जेतालाल पवार ,नाना पुनमचंद राठोड ,बाजीराव पुनमचंद राठोड ,साहेबराव पुनमचंद राठोड ,सुनिता कैलास चव्हाण
लिहुन घेणार :- वसंतीबाई रामचंद्र राठोड
मौजे पोपटनगर ता.पारोळा शिवारातील जिरायत शेत जमीन मिळकत गट नं.101/2 क्षेत्र 0 हे 26 आर पोट ख.0 हे 01 आर एकूण क्षेत्र 0 हे 27 आर आकार 0 रु 65 पैसे सदर शेत मिळकत पुर्वीपार वहीवाट वापर व बैलगाडीच्या रस्त्याचा हक्कासह दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4500 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.