Ferfar #2270 · पोपटनगर
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 107/2
- Talathi
- रमाकांत दगडूजी पाटील
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
खातेदार:- सुमनबाई चेंडूराम पवार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर म. जिल्हा मुद्रांक अधिकारीजळगाव यांचेकडून दिनांक 10/08/2001 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 123.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जिल्हा व मुद्रांक विभाग म. जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक जा.क्र./कक्ष - ४/RRC/मौजे/पोपटनगर/गट क्र. व उपविभाग / १०७/२/२२७२ ते २२७६ दिनांक ०४/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.