Ferfar #2037 · वडगांव प्र.ए.
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 105/1/अ/1
- Talathi
- राहुल एकनाथ माळी
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 12-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06-10-2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार भटू रोहिदास चव्हाण यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव भटू रोहिदास वंजारी ऐवजी भटू रोहिदास चव्हाण असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आला आहे ,या अनुषंगाने प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 05/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- MR26214033 अन्वये भटू रोहिदास वंजारी ऐवजी भटू रोहिदास चव्हाण असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .