सातबारा Watch

← चोरवड

Ferfar #8357 · चोरवड

पारोळा, जळगाव · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
327
Talathi
राहुल एकनाथ माळी
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- अरुण धोंडू पाटील ,मधुकर धोंडू पाटील ,सुधाकर धोंडू पाटील ,सुभाष धोंडू पाटील - - -रा. चोरवड(खाता क्रमांक234) गट/सर्व्हे क्रमांक327, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- १) सुभाष धोंडू पाटील , (खाता क्रमांक :-5734)गट/सर्व्हे क्रमांक 327 यापैकी गटात पूर्व पश्चिम असा बांध टाकून दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी व सदर गटात १ विहीर आहे त्यावर आमचा संपूर्ण विहीर पाण्याचा हक्क आहे त्यापैकी ०.२५ पैसे विहीर पाण्याचा हक्कासह २) सुधाकर धोंडू पाटील , (खाता क्रमांक :-5735)गट/सर्व्हे क्रमांक 327 यापैकी गटात पूर्व पश्चिम असा बांध टाकून उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी व सदर गटात १ विहीर आहे त्यावर आमचा संपूर्ण विहीर पाण्याचा हक्क आहे त्यापैकी ०.२५ पैसे विहीर पाण्याचा हक्कासह ३) मधुकर धोंडू पाटील , (खाता क्रमांक :-5736)गट/सर्व्हे क्रमांक 327 यापैकी गटात पूर्व पश्चिम असा बांध टाकून मध्यभागाची म्हणजे सुभाष धोंडू पाटील यांच्या वाटणीस आलेली शेतजमिनीच्या उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी व सदर गटात १ विहीर आहे त्यावर आमचा संपूर्ण विहीर पाण्याचा हक्क आहे त्यापैकी ०.२५ पैसे विहीर पाण्याचा हक्कासह ४) अरुण धोंडू पाटील , (खाता क्रमांक :-5737)गट/सर्व्हे क्रमांक 327 यापैकी गटात पूर्व पश्चिम असा बांध टाकून मध्यभागाची म्हणजे सुधाकर धोंडू पाटील यांचे वाटणीस आलेल्या शेतजमिनीच्या दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी व सदर गटात १ विहीर आहे त्यावर आमचा संपूर्ण विहीर पाण्याचा हक्क आहे त्यापैकी ०.२५ पैसे विहीर पाण्याचा हक्कासह यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 4465 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.