सातबारा Watch

← शिरसमणी

Ferfar #6088 · शिरसमणी

पारोळा, जळगाव · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
316/अ/1
Talathi
रमाकांत दगडूजी पाटील
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- शालुबाई संतोष भोसले बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- समाधान संतोष भोसले मौजे शिरसमणी येथील शेतजमीन गट नं 316/अ/1 क्षेत्र 0 हे 61 आर पो ख क्षेत्र 0 हे 64 आर एकूण क्षेत्र 1 हे 25 आर आकार रू 1.00 पैसे गटातील विहीरीवर संपुर्ण मालकी हकक आहे त्या हक्कासह सदर मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4671 दिनांक 13/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.