सातबारा Watch

← शिरसमणी

Ferfar #6093 · शिरसमणी

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
रमाकांत दगडूजी पाटील
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-11-2026 लिहुन देणार:- सिंधुबाई जिजाबराव पाटील लिहुन घेणार :- सुरेखा राजेंद्र पाटील मौजे शिरसमणी शिवारातील हंगामी विहीर बागायत शेत जमीन गट नं.38 क्षेत्र 2 हे 70 आर पोट ख.0 हे 08 आर एकूण क्षेत्र 2 हे 78 आर आकार 10 रु 75 पैसे या पैकी सदर गटात पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणे कडील वहीती क्षेत्र 0 हे 80 आर आकार 3रु.19पै पैसे सदर गटास गट नं.35 मधील विहिरीवर राशी हिस्से प्रमाणे पाणी भरण्याचा मालकी हक्कासह सदर गटात जाण्यासाठी पूर्वपार बैलगाडीच्या रस्त्याचा हक्कासह सदर मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4833 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 373000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.