Ferfar #2738 · सुधाकर नगर
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 198/2
- Talathi
- जयवंत काशिनाथ राऊत
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:- देविदास ओेंकार राठोड
लिहुन घेणार :- कांतीलाल वसराम जाधव
मौजे सुधाकरनगर गांवचे शिवारातील जिरायत शेतजमीन मिळकत गट नं 198/2 क्षेत्र 1 हे 72 आर पो.ख 0 हे 06 आर एकुण 1 हे 78 आर आकार रु 4.25 पैसे यापैकी लिहून देणार यांचे हिश्याची शेतजमिन क्षेत्र 0 हे 72 आर पो.ख 0 हे 06 आर एकुण 0 हे 78 आर आकार रु 1.78 पैसे यापैकी सदर गटात पूर्व पश्चिम बांध टाकुन उत्तरेकडील शेतजिमन क्षेत्र 0 हे 40 आर आकार रु 0.89 पैसे सदर मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4522 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.