सातबारा Watch

← सुधाकर नगर

Ferfar #2745 · सुधाकर नगर

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
219/क
Talathi
जयवंत काशिनाथ राऊत
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 27-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 27-10-2026 लिहुन देणार:- छाया योगेश पाटील लिहुन घेणार :- विलास वसराम पवार मौजे सुधाकर नगर येथील विहीर बागायत शेतजमीन गट नं 219/क क्षेत्र 1 हे 32 आर पो ख 0 हे 10 आर एकूण क्षेत्र 1 हे 42 आर आकार रु 1.20 पैसे यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिमेकडील लिहून देणार यांच्या हिश्याची शेतजमीन क्षेत्र 0 हे 60 आर आकार रु 0.55 पैसे सदर गटात एक विहीर आहे त्यावर 0.50 पैसे पाणी घेण्याचा हक्क आहे त्या हक्कासह सदर गटात बैलगाडीने जाण्यायेण्यासाठी पूर्वीच्या वहीवाटीचा हक्क आहे त्या हक्कासह सदर मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4746 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 266000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.