सातबारा Watch

← टिटवी

Ferfar #7308 · टिटवी

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
10/2/अ
Talathi
जयवंत काशिनाथ राऊत
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026 लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा अमळनेर, ता.अमळनेर जि.जळगाव लिहुन देणार : कुंदन नंदलाल खैरनार ,सरलाबाई कुंदन खैरनार ,यशोदाबाई नंदलाल खैरनार रा. टिटवी गट नंबर/ सर्वे नंबर 10/2/अ यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6081 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 230000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.41 वर बोजा दाखल करणेबाबत कुंदन नंदलाल खैरनार ,सरलाबाई कुंदन खैरनार ,यशोदाबाई नंदलाल खैरनार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व दु.नि.पारोळा यांचेकडील दस्त क्र 6081/2026 ची सूची क्र 2 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 230000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.