सातबारा Watch

← टिटवी

Ferfar #7310 · टिटवी

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
175/2/ब
Talathi
जयवंत काशिनाथ राऊत
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- 1) संदिप सुरेश सोनवणे लिहुन घेणार :- 1) जीतमल लालचंद तपारीया 2) पियुष शांतीलाल कुमट 3) मंगल सतीष चंद 4) रामवल्लभ राधाकिसन लाहोटी 5) विजय लोकनाथ समदानी मौजे टीटवी गट नंबर 175/2/ब क्षेत्र 2 हे 79 आर आकार रु 1.86 पैसे.यामध्ये पूर्व पश्चिम 5 बांध टाकुन 6 भाग केलेले आहेत त्यापैकी लिहून देणार यांचे हिश्याचे दक्षिणेकडील क्षेत्र 0.40 हे,आर एवढे असुन त्यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील (नकाशात दर्शविलेले) क्षेत्र 0.10 हे आर ही मिळकत दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7623 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.