Ferfar #7314 · टिटवी
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/2
- Talathi
- जयवंत काशिनाथ राऊत
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026
अधिकारी : म.जिल्हाधिकारी सो जळगाव
आदेश क्रमांक : क्र.जमीन-4/33/19/नअश/प्र.क्र./169/3654130/2026
आदेश दिनांक : 24/10/2026
मौजे टिटवी ता.पारोळा शिवारातील नाना खंडू खैरनार यांची शेतजमीन मिळकत ग नं 8/2 क्षेत्र 2 हे 02 आर, पो.ख क्षेत्र 0 हे 00 आर आकार रु 1.80 पैसे या नविन अविभाज्य शर्तीने धारण केलेल्या जमिनीस कृषिक प्रयोजनार्थ भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर करणे बाबत म.जिल्हाधिकारी सो जळगाव यांचेकडील आदेश क्र.जमीन-4/33/19/नअश/प्र.क्र./169/3654130/2026 दि.24/10/2026 आलेने सदर शेतजमीन मिळकत आदेशातील अटी व शर्ती 1 ते 12 नुसार भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत केली असे.बाबत गावी म.जिल्हाधिकारी सो जळगाव यांचेकडील आदेश क्र.जमीन-4/33/19/नअश/प्र.क्र./169/3654130/2026 दि.24/10/2026 अन्वये दप्तरी नोंद केली असे.