Ferfar #2422 · करंजी बु.
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/1
- Talathi
- गितांजली किशोर पाटील
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
खातेदार:भगवान लोटन पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर करंजी बु विकास सोसायटी यांचेकडून दिनांक 23/04/1997 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 20000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत करंजी बु विकास सोसायटी यांचेकडील दाखला दिनांक १२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.