सातबारा Watch

← करंजी बु.

Ferfar #2425 · करंजी बु.

पारोळा, जळगाव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
17/2/ब/2
Talathi
गितांजली किशोर पाटील
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार भालचंद्र नामदेव देवरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव भालचंद्र नामदेव पाटील ऐवजी भालचंद्र नामदेव देवरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पारोळा यांच्याकडील आदेश क्रमांक-जमीन-3/कावि/19 दि. 22/01/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन मधील नोंदणी क्र.पी- M-26356933 अन्वये भालचंद्र नामदेव पाटील ऐवजी भालचंद्र नामदेव देवरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .