सातबारा Watch

← म्हसवे

Ferfar #20118 · म्हसवे

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
597/1
Talathi
वैभव रामकृष्ण ठाकूर
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026 लिहुन देणार :- कविता पदमाकर पाटील यांचे तर्फे दिवाणी न्यायालय,कनिष्ठ स्तर पारोळा येथील कोर्ट कमिशनर तथा सहाय्यक अधीक्षक/नाझर संजय कल्याणजी शर्मा दिवाणी फौजदारी न्यायालय पारोळा ता.पारोळा मायाबाई रामदास पाटील यांचे तर्फे दिवाणी न्यायालय,कनिष्ठ स्तर पारोळा येथील कोर्ट कमिशनर तथा सहाय्यक अधीक्षक/नाझर संजय कल्याणजी शर्मा दिवाणी फौजदारी न्यायालय पारोळा ता.पारोळा विमलबाई सुनील पाटील यांचे तर्फे दिवाणी न्यायालय,कनिष्ठ स्तर पारोळा येथील कोर्ट कमिशनर तथा सहाय्यक अधीक्षक/नाझर संजय कल्याणजी शर्मा दिवाणी फौजदारी न्यायालय पारोळा ता.पारोळा लिहुन घेणार :- जितेश वसंत केदार मौजे-म्हसवे गांवचे शिवारातील जिरायत शेतजमिन गट नं.597/1 क्षेत्र हे.0.20 आर आकार रु.0.25 पै. यापैकी लिहुन देणार यांच्या हिश्याची पुर्वे कडील भाग शेतजमिन क्षेत्र हे.0.05.50 आर आकार रु.0.07 पै. दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4630 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.