सातबारा Watch

← म्हसवे

Ferfar #20119 · म्हसवे

पारोळा, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
142
Talathi
वैभव रामकृष्ण ठाकूर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026 दुरुस्त नोंद मौजे म्हसवे शिवारातील गट नं 142 क्षेत्र 4 हे.22 आर पो ख 0 हे.10 आर एकूण 4 हे 32 आर आकार 11 रु. 05 पैसे. सदर मिळकतीवर फेरफार क्रमांक 20050 घेते वेळी तांत्रिकचुकीने दस्त क्रमांक 4055 ने हक्कसोड करून घेणाऱ्यांचे नाव हक्क घेण्यारात व हक्क घेणाऱ्यांची नावे हक्क सोडणाऱ्यांच्या ठिकाणी असा बदल झाला होता. अनिल ईश्वर महाजन वगैरे यांनी सदर 7/12 दुरुस्त होण्यासाठी केलेला अर्ज व दुय्यम निबंधक पारोळा यांच्याकडील दस्त क्रमांक 4055 दिनांक 27/08/2026 वरून दुरुस्त नोंद केली असे. हक्कसोड करून देणार :- कैलास गंगाराम महाजन हक्कसोड करून घेणार :- नामदेव गंगाराम माळी, सरस्वतीबाई ईश्वर महाजन, नवल ईश्वर महाजन, अनिल ईश्वर महाजन, सोनाली संदीप महाजन येणेप्रमाणे लिहून देणार यांनी सामाईकातील असलेला मालकी हक्क लिहून घेणार यांच्या लाभात सोडून दिला आहे. हक्कसोड करून घेणार हे गट नं 142 चे पूर्ण मालक झाले आहे. दुय्यम निबंधक पारोळा यांच्याकडील दस्त क्रमांक 4055 दिनांक 27/08/2026 आल्यावरून दप्तरी नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे.