सातबारा Watch

← म्हसवे

Ferfar #20129 · म्हसवे

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
215/2
Talathi
वैभव रामकृष्ण ठाकूर
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026 लिहुन देणार :- शबनम फिरोज पटेल लिहुन घेणार :- रुपाली कैलास चौधरी मौजे म्हसवे शिवरातील बिनशेती बखळ प्लॉट जागा गट नं 215/2.2.2.1/215.2.2.2.2/215.2.2.1/215.2.1/प्लॉट.नं/43 एकूण क्षेत्र 186.00 चौ मी(2001 चौ फु)त्यास आकार र.रु 18.60 पैसे लिहून देणार यांचे मालकी हक्काचे कब्जेउपभोगाचे दक्षिणेकडील अविभाज्य क्षेत्र 93.00 चौ मी(1000.68 चौ फु)आकार र.रु 9.30 पैसे हि बखळ प्लॉट जागा कायम मालकी हक्काने खरेदी करून दिले आहे दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4656 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 215/2.2.2.1/215.2.2.2.2/215.2.2.1/215.2.1/प्लॉट.नं/43,215/2.2.2.1/215.2.2.2.2/215.2.2.1/215.2.1/प्लॉट.नं/43