सातबारा Watch

← म्हसवे

Ferfar #20130 · म्हसवे

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
272/1/2/अ/प्लॉट/92
Talathi
वैभव रामकृष्ण ठाकूर
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार :- उदय रामकृष्ण पोतदार ,किरण रामकृष्ण पोतदार ,गिरीष दामोदर कडेचा ,रविंद्र रामकृष्ण पोतदार लिहुन घेणार :- शरद कृष्णा खोंडे म्हसवे गांवचे शिवारातील खुली बिनशेती बखळ प्लॉट जागा गट नं.272/1/2/अ यापैकी प्लॉट नं.92 क्षेत्र 319.15 चौ.मी. आकार रु.31.90 पै. यापैकी पश्चिमे कडील भाग क्षेत्र 159.575 चौ.मी. आकार रु.15.95 पै. सदर प्लॉट जागा तुम्हांस खरेदी दिली आहे. दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2542 दिनांक 14/07/2016 प्रमाणे रक्कम रुपये 145000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.