सातबारा Watch

← म्हसवे

Ferfar #20135 · म्हसवे

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
538
Talathi
वैभव रामकृष्ण ठाकूर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 लिहून देणार : एच डी एफ सी बँक लि शाखा पारोळा लिहून घेणार : गुलाब भगवान सूर्यवंशी यांनी सर्व्हे क्रमांक : 538 तपशिल : मौजे म्हसवे येथील शेतजमीन गट नं 538 क्षेत्र 1 हे 19 आर आकार 3 रु 10 पैसे यापैकी कर्जदार हिश्याची शेतजमीन क्षेत्र 0 हे 24 आर आकार 0 रु 85 पैसे या मिळकती वरील कर्ज रक्कम रुपये 2,34,000/- अक्षरी दोन लाख चवतीस हजार रु मात्रचा नजरगहाण खताचा बोजा दुय्यम निबंधक पारोळा यांच्याकडील दस्त क्र 4541/2026 दिनांक 30/09/2026 दिल्यावरून कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.