Ferfar #8596 · उंदीरखेडे
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 147/1/प्लॉट/60
- Talathi
- अरविंद बापूरावजी कडू
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोगटा फायनान्सशियल(इंडिया)लिमिटेड शाखा धुळे
गहाणखत लिहुन देणार : अल्लाउद्दीन सैय्यद अजगर रा. उंदीरखेडे यांनी दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक 4613-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 624284.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147/1/प्लॉट/60 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अल्लाउद्दीन सैय्यद अजगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 624284.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.