सातबारा Watch

← मुंदाणे प्र. अ.

Ferfar #3421 · मुंदाणे प्र. अ.

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
208/2/1
Talathi
गितांजली किशोर पाटील
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा धुळे लिहुन देणार : प्रकाश वेडू पाटील गट नंबर 208/2/1 यांनी दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक घंड 1 यात पृष्ठ 17 ते 24 वर 1 क्रमांकी फाईल दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 258000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.77 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश वेडू पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक शाखा धुळे यांचेकडील पत्र दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 258000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.