सातबारा Watch

← मुंदाणे प्र. अ.

Ferfar #3425 · मुंदाणे प्र. अ.

पारोळा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
88/3, 89/2, 96/2
Talathi
गितांजली किशोर पाटील
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मौजे मुंदाणे प्र. अ. ता. पारोळा येथील गट नं. 88/3, 89/2, 96/2 चे इतर अधिकारात असलेले "अंजुमबानो शे. रहिम, अहमदबानो (अल्फासबानो) शे. फारुक, जायदाबी कुतुबुद्दीन, फौमिदाबी अजहिद, रशीदाबानो अजगरबेग" हे नाव कब्जेदार सदरी असेलेले असलमखा अन्वरखा पठाण,दिलशादबी अन्वरखा पठाण,सत्तारखा अन्वरखा पठाण,हमीदखा अन्वरखा पठाण या नावामध्ये समाविष्ट केले,मा.तहसिलदार सो पारोळा यांचेकडील आदेश क्रमांक-जमीन-3/एस.आर./73/2026 आदेश दिनांक 01/10/2026 रोजीचा आदेश आलेवरून नोंद केली असे.