Ferfar #5701 · मंगरुळ
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 47/3
- Talathi
- ज्ञानेश्वर मधुकर पन्हाळकर
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026
लिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा कासोदा ता.एरंडोल
लिहून घेणार : ललीता यशवंत पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 47/3 तपशिल : प्रमाणे ललीता यशवंत पाटील यानी एच डी एफ सी बॅँक लि शाखा कासाेदा ता एरंडाेल यांच्या कडुन रक्कम रुपये 1475000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5460
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु.नि.पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक 4588 दि.07/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.