सातबारा Watch

← धुळपिंप्री

Ferfar #3745 · धुळपिंप्री

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
111/1/2
Talathi
ज्ञानेश्वर मधुकर पन्हाळकर
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026 लिहुन देणार:- गुलाबराव धनराज वाघ रा. धुळपिंप्री(खाता क्रमांक1073 तुकडी जि..जळगांव पो.तु. ता.पारोळा पैकी धुळपिंप्री शिवारातील बागायत शेतजमीन गटनं.111/1/2 क्षेत्र 1 हे 88 आर पोट.ख.0 हे 01 आर एकूण क्षेत्र 1 हे 89 आर आकार 8रु 25 पैसे.यापैकी लिहून देणार यांचे मालकीचे क्षेत्र 0 हे 15 आर आकार 0रु.66 पैसे .सदर गटात एक विहीर असून विहिरीवर हिस्सेराशीने पाणी भरण्याचा हक्कासह तसेच सदर शेत मिळकत पूर्वापार वहिवाट वापर व बैलगाडी रस्त्याच्या हक्कासह तुम्हास कायम खरेदी खात करून दिले हे त्यांनी लिहुन घेणार :अनिल जिजाबराव पाटील , (खाता क्रमांक :-1090)गट/सर्व्हे क्रमांक 111/1/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4450 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.