Ferfar #3746 · धुळपिंप्री
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 37
- Talathi
- ज्ञानेश्वर मधुकर पन्हाळकर
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026
लिहुन देणार:- बेबाबाई संभाजी पाटील रा. धुळपिंप्री(खाता क्रमांक747)
मौजे धुळपिंप्री गांवचे शिवारातील हंगामी विहिर बागायत शेतजमिन मिळकत गट नं 37 क्षेत्र 1 हे 56 आर पो.ख 0 हे 01 आर एकुण 1 हे 57 आर आकार 2 रू 60 पै यापैकी लिहुन देणार यांचे हिश्याची शेतजमिन क्षेत्र 0 हे 51 आर पो.ख 0 हे 01 आर एकुण 0 हे 52 आर आकार 0 रू 85 पै यापैकी सदर क्षेत्रात उत्तर दक्षिण बांध टाकुन पश्चिमेकडील शेतजमिन क्षेत्र 0 हे 30 आर आकार 0 रू 45 पै सदर गटातील विहिरीवर 0.15 पैसे पाणी घेण्याच्या हक्कासह हे त्यांनी
लिहुन घेणार :विकास रामकृष्ण पाटील , (खाता क्रमांक :-1091)गट/सर्व्हे क्रमांक 37 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4472 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 186000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.