सातबारा Watch

← धुळपिंप्री

Ferfar #3747 · धुळपिंप्री

पारोळा, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
68, 69/1
Talathi
ज्ञानेश्वर मधुकर पन्हाळकर
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फस्ट बँक लि शाखा शिरपुर गहाणखत लिहुन देणार : भरत बळीराम पाटील ,राहुल भरत पाटील रा. धुळपिंप्री यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6201-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1525000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68, 69/1 क्षेत्र 1.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भरत बळीराम पाटील ,राहुल भरत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1525000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.