Ferfar #1083 · वसंतवाडी
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 103/3/अ
- Talathi
- प्रियंका संजय हाडोळे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
खातेदार:राजू चत्रु पवार
यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बोळे वि.का.सेवा सोसायटी यांचेकडून दिनांक 30/07/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 30000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बोळे वि.का.सेवा सोसायटी ता.पारोळा जि.जळगाव यांचेकडील दाखला दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.