Ferfar #2078 · पिंप्री प्र. उत्राण
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/1
- Talathi
- दीपक गोविंद गुरव
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : श्री.विठ्ठल रुखमाई अर्बन को ऑप क्रेडिट सोसा लि भुसावळ जि. जळगाव शाखा मुक्ताईनगर
लिहून घेणार : भारत नथ्थू पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 26/1 तपशिल : श्री.विठ्ठल रुखमाई अर्बन को ऑप क्रेडिट सोसा लि भुसावळ जि. जळगाव शाखा मुक्ताईनगर यांचे तर्फे रविंद्र बाबूलाल महाजन यांच्या करिता र.रु. 150000/-बोजा दाखल - 2065
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी यांच्या कडील जावक क्र.72 दिनांक 22/10/2026 चे श्री.विठ्ठल रुखमाई अर्बन को ऑप क्रेडिट सोसा लि लहान मारोती मंदिरा जवळ ,विठ्ठल मंदिर वार्ड भुसावळ जि.जळगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.