Ferfar #2974 · हणमंतखेडे
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 97/2
- Talathi
- पिंटु प्रेमसिंग चव्हाण
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा तामसवाडी, ता पारोळा
लिहुन देणार : युवराज धर्मा पाटील रा. हणमंतखेडे गट नंबर/ सर्वे नंबर 97/2 यांनी दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक 56 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 198000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.06 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज धर्मा पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा तामसवाडी, ता पारोळा यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.