सातबारा Watch

← देवगांव

Ferfar #6509 · देवगांव

पारोळा, जळगाव · JSON

Type
खातेदारांची आदलाबदली
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
101, 39/3/अ
Talathi
मनोहर पुरुषोत्म भावसार
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 20-10-2026नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 20-10-2026 आदलाबदलीने लिहुन देणार:- 1) समीर वसंतराव पाटील 2) पवन छबिलदास पाटील आदलाबदलीने लिहुन घेणार:- 1) पवन छबिलदास पाटील 2) समीर वसंतराव पाटील मिळकत नं 1 मौजे देवगाव येथील शेतजमीन गट नं 101 क्षेत्र 2 हे 67 आर आकार 6 रु 10 पैसे यापैकी लिहून देणार क्र 1 समीर वसंतराव पाटील यांचा हिश्याची शेतजमीन क्षेत्र 0 हे 69 आर आकार 2 रु 00 पैसे ही मिळकत सलोखा योजनेतून लि.घेणार क्र 1 पवन छबिलदास पाटील यांचा नावे करून दिली आहे. मिळकत नं 2 मौजे देवगाव येथील शेतजमीन गट नं 39/3/अ क्षेत्र 0 हे 45 आर पो ख 0 हे 03 आर एकूण 0 हे 48 आर आकार 1 रु 80 पैसे या गटास गट नं 39/2 चे विहिरीवर 0-5-4 आणे पाणी घेण्याचा हक्क आहे त्या हक्कासह ही मिळकत लि.देणार क्र 2 पवन छबिलदास पाटील यांचा नावे असून ही मिळकत सलोखा योजनेतून लि.घेणार क्र 2 समीर वसंतराव पाटील यांचा नावे करून दिली आहे. येणेप्रमाणे सदर मिळकती दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 4684 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.