सातबारा Watch

← देवगांव

Ferfar #6512 · देवगांव

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
163/2
Talathi
मनोहर पुरुषोत्म भावसार
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026 लिहुन देणार:- दशरथ पुना मराठे लिहुन घेणार :- समीर वसंतराव पाटील मोजे देवगांव येथील शेतजमीन गट नं 163/2 क्षेत्र 0 हे 85 आर पो ख क्षेत्र 0 हे 16 आर एकूण क्षेत्र 1 हे 01 आर आकार रू 0.85 पैसे यापैकी पुर्व पश्चीम बांध टाकून दक्षीणेकडील क्षेत्र 0 हे 65 आर पो ख क्षेत्र 0 हे 16 आर एकूण क्षेत्र 0 हे 81 आर आकार रू 0.65 पैसे सदर गटातील विहीरीवर संपुर्ण विहीर पाणी हक्क आहे त्यापैकी 0.75 पैसे विहीर पाण्याचे हक्कासह सदर मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4764 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 392000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.