सातबारा Watch

← तरडी

Ferfar #2286 · तरडी

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
Certified
—
Gat / Survey
38/1/अ/2
Talathi
पिंटु प्रेमसिंग चव्हाण
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा तामसवाडी लिहून घेणार : भारती मंगेश पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 38/1/अ/2 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा तामसवाडी यांचा र रु - 94500/-दि.30/05/2022 रोजी भारती यांचे ही.पु.पिककर्ज बोजा दाखल. - 1884 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा तामसवाडी यांचेकडील दाखला दि २५/१०/२०२५ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.