सातबारा Watch

← ढोली

Ferfar #3281 · ढोली

पारोळा, जळगाव · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
माधवराव देविदास देवरे
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- रघुनाथ दौलत पाटील ,सुमनबाई कैलास पाटील बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- खटाबाई प्रताप पाटील यांना मौजे ढोली शिवारातील गट नं. 89 क्षेत्र 1 हे 01 आर पोख 0 हे 01 आर एकुण क्षेत्र 1 हे 02 आकार 2 रु 60 या पैकी सामाईकातील लिहुन देणार यांचे अविभक्त हिश्याचे पूर्वेकडील विक्री क्षेत्र वहीती 0 हे 50 आर पो.ख 0 हे 01 आर एकुण क्षेत्र 0 हे 51 आर आकार 1 रु 30 पैसे इतकी शेतजमीन कायम मालकी हक्काने बक्षीसपत्र करून दिले असे आता सदर मिळकतीवर लिहुन देणार यांचे मालकी हक्क संपुष्टात आले आहे आता उर्वरीत पश्चीमेकडील क्षेत्रावर लिहुन देणार संमतीदार सुमनबाई कैलास पाटील यांचा हिश्याचे वहीती क्षेत्र ० हे 51 आर आकार 1 रु 30 पैसे इतके शेतजमीनिवर मालक सदरी कायम राहायचे आहे त्यांनी बक्षीसपत्र करणे कामी संमती दिलेली आहे 7/12 दप्तरी त्याचे नाव वरील क्षेत्रावर कायम राहील दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4492 दिनांक 28/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.