सातबारा Watch

← तामसवाडी

Ferfar #16877 · तामसवाडी

पारोळा, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1360/1
Talathi
सचिन संजय क्षीरसागर
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 चूक दुरुस्ती लिहून देणार :- कल्पनाबाई दिलीप चौधरी,रेशमाबाई महारू चौधरी,विजय महारू चौधरी,सुनिल महारू चौधरी लिहून घेणार :- विजय जगन्नाथ वाणी इतर माहिती दस्त क्रमांक 2743/2022 अन्वये नोंदणी करते वेळी नमुद चुकीचे वर्णन मौजे तामसवाडी येथील शेतजमीन गट नं 1360/1 क्षेत्र 0 हे 99 आर आकार रू 6.10 पैसे यापैकी गटात पुर्व पश्चीम असा बांध टाकून दक्षीणेकडील लिहून देणार यांचे हिश्याचे क्षेत्र 0 हे 49 आर आकार रू 3.02 पैसे गटातील विहीरीवर आमचा पुर्ण हक्क आहे त्याहक्कासह या लेखान्चये दुरुस्त वर्णन मौजे तामसवाडी येथील शेतजमीन गट नं 1360/1 क्षेत्र 0 हे 99 आर आकार रू 6.10 पैसे यापैकी गटात पुर्व पश्चीम असा बांध टाकून दक्षीणेकडील लिहून देणार यांचे हिश्याचे क्षेत्र 0 हे 49 आर आकार रू 3.02 पैसे यापैकी पुर्व पश्चीम बांध टाकून उत्तरेकडील क्षेत्र 0 हे 21 आर आकार रू 1.30 पैसे गटातील विहीरीवर आमचा पुर्ण हक्क आहे त्याहक्कासह ही मिळकत दुय्यम निबंधक परोळा यांचेकडिल दस्त क्र PLO 3891/2026 दि 14/08/2026 चे 65 चूक दुरुस्ती पत्र सूची क्र 2 आलेवरुण सदर चूक दुरुस्ती नोंद घेण्यात आली