Ferfar #2763 · मुंदाणे प्र. उत्राण
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9
- Talathi
- मनोहर पुरुषोत्म भावसार
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
अधिकारी : महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालय, मुंबई 400032
आदेश क्रमांक : क्र-सी -1498/प्र.क्र./184/ल-6
आदेश दिनांक : 19/03/1998
महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई 400032 यांचे कडील शासन परिपत्रक क्रमांक - सा-1498/प्र.क्र.184/ल-6 दिनांक 19/03/1998 अन्वये इतर हक्कातील वारसाचे नावे कब्जेदार सदरी घेणेबाबत आदेशित केलेले आहे त्या अनुषंगाने मौजे मुंदाणे प्र.उ.ता.पारोळा येथील गट क्रमांक 9 वरील इतर हक्कातील चंद्रकला गंगाराम पाटील व तापाबाई कौतिक पाटील ही नावे फेरफार क्रमांक 2130 प्रमाणे कब्जेदार सदर दाखल होती तसेच इतर अधिकारात फेरफार क्रमांक 1401 प्रमाणे दाखल होते तरी सदर नावे चंद्रकला गंगाराम पाटील व तापाबाई कौतिक पाटील हे फेरफार क्रमांक 2138 व फेरफार क्रमांक 2605 या फेरफाराने कब्जेदार सदरी देखील कमी झालेली असलेने सदर नावे इतर अधिकारातून कमी केले असे.बाबत गावी यशवंत बुधा पाटील यांचा अर्ज व परिपत्रकान्वये फेरफार नोंद केली असे.