सातबारा Watch

← करमाड खु.

Ferfar #6026 · करमाड खु.

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
300/2/अ
Talathi
देवरे पांडुरंग एकनाथ
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 लिहुन देणार:- सरलाबाई शिवाजी पाटील(बोरसे) रा. करमाड खु.(खाता क्रमांक1040) लिहुन घेणार :कमलबाई शांताराम पाटील , (खाता क्रमांक :-1562) यांनी मौजे करमाड खुर्द गट नं 300/2/अ क्षेत्र 1 हे 08 आर पोख 0 हे 03 आर एकूण 1 हे 11 आर. आकार 1 रु 80 पैसे यापैकी माझे हिस्याचे वहीती क्षेत्र 0 हे 70 आर आकार 1 रु.15 पैसे इतके क्षेत्र तुम्हास कायम मालकी हक्काने खरेदीखत करून दिले असे तसेच ड प्रत्रक नोंदीनुसार 1952 गट नं 293 मधील विहिरीवर 25 पैसे पाणी पैकी 16 पैसे पाणी घेण्याचा मालकी हक्क आहे. ड प्रत्रक नोंदी नुसार 4423 गट नं 301 माधील विहिरीवर लिहून घेणार यांना 20 पैसे पाणी घेण्याचा हक्क आहे त्यापैकी 15 पैसे पाणी घेण्याचा हक्कसह तसेच सदर गटातील दक्षिणे कडील बांधा लगत 3 फुट वापर रस्त्याचा पायवाट वापरण्याचा हक्क दिला आहे हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4812 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 307000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.