Ferfar #2498 · रताळे
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 221/3
- Talathi
- देवरे पांडुरंग एकनाथ
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-भास्कर शेनपडू गढरी रा. रताळे(खाता क्रमांक1495)
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अंकुश भास्कर धनगर , (खाता क्रमांक :-1502)
यांनी मौजे रताळे येथील शेतजमीन गट नं 221/3 क्षेत्र 3 हे 44 आर आकार 8 रु 10 पैसे यापैकी लि. देणार यांचा हिश्याचे शेतजमीन क्षेत्र 1 हे 72 आर आकार 4 रु 05 पैसे यापैकी सदर गटात उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील म्हणजे करमाड रस्त्या पूर्वे कडील भाग क्षेत्र 0 हे 62 आर आकार 1 रु 45 पैसे विहिरीतर माझा 0.50 पैसे हक्क आहे त्यापैकी 0.25 पैसे हक्कासह हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4715 दिनांक 16/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.