सातबारा Watch

← शिवरे दिगर

Ferfar #4884 · शिवरे दिगर

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
181/1
Talathi
रविंद्र दगडू नन्नवरे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 09-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 09-10-2026 लिहुन देणार:- सुनिता जितेंद्र पाटील रा. शिवरे दिगर(खाता क्रमांक1832) यांचे हंगामी विहीर बागायत शेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक181/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर. आकार 1.90 पैसे सदर गटास गट.न.181/2 च्या विहिरीवर समान हक्कासह तसेच पुर्विपार बैलगाडी वहिवाट वापर रस्त्याच्या हक्कासह हे त्यांनी लिहुन घेणार : सपना जगदीश पाटील , (खाता क्रमांक :-1879)गट/सर्व्हे क्रमांक 181/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर आकार 1.90 पैसे यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4418 दिनांक 29/09/2026 च्या दस्तामध्ये दुरुस्ती दस्त क्र POL-4520 प्रमाणे रक्कम रुपये 214452 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.