सातबारा Watch

← पारोळा

Ferfar #17536 · पारोळा

पारोळा, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
45/1/45/3/प्लॉट
Talathi
निशिकांत सुर्यकांत पाटील
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि.कॉसमॉस को-ऑपरेटीव्ह बँक लि.शाखा नवी पेठ जळगाव तर्फे बँक अधिकारी गणेश प्रकाश शिंपी गहाणखत लिहुन देणार : नंदकिशोर पुंडलिक अमृतकर ,प्रमोद बंडुलाल अग्रवाल रा. पारोळा यांनी दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7481-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/1/45/3/प्लॉट नं/17 क्षेत्र 1.8119 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकिशोर पुंडलिक अमृतकर ,प्रमोद बंडुलाल अग्रवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 45/1/45/3/प्लॉट नं/17