Ferfar #17540 · पारोळा
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/पैकी/प्लॉट/34
- Talathi
- निशिकांत सुर्यकांत पाटील
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
लिहुन देणार:- दिपक प्रकाश कुंभार ,मुकुंदा रमण मिस्तरी ,संजय शंकर साळी
लिहुन घेणार : नामदेव देवराम चौधरी ,शैला नामदेव चौधरी
यांनी मौजे पारोळा गांवचे म्यु.पल हद्दीतील बिनशेती आर सी सी बांधीव रो-हाऊस प्लॉट जागा मिळकत गट नं 52 प्लॉट नं 34 क्षेत्र 166.50 चौ.मी आकार 16 रू 65 पै या प्लॉटमध्ये 3 रो-हाऊस बांधण्यात आले असुन त्यापैकी पुर्वेकडील ब्लॉक क्र 1 याचे प्रत्यक्ष जागेवरील तसेच 7/12 उता-यानुसार क्षेत्र 55.50 चौ.मी इतके आहे(बांधकाम नकाशानुसार 60.61 चौ.मी इतके आहे)यात बांधीव क्षेत्र 26.85 चौ.मी हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4532 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.