Ferfar #17555 · पारोळा
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/1/57/2/प्लॉट/22
- Talathi
- निशिकांत सुर्यकांत पाटील
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:- अभयराज फत्तेराज चोरडिया ,विरेंद्र छोटालाल शहा च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. अभयराज फत्तेराज चोरडीया
लिहुन घेणार : खुशबू ललीत हिंदूजा
यांनी मौजे पारोळा येथील म्यु पल हद्दीतील बखळ प्लॉट मिळकत गट नं 57/1/57/2 यातील प्लॉट नं 22 क्षेत्र 572.00 चौ मी आकार रू 57.20 पैसे हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4645 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.