Ferfar #17559 · पारोळा
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 254/1/1
- Talathi
- निशिकांत सुर्यकांत पाटील
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
65-चूक दुरुस्ती पत्र
लिहून देणार :- किशोर सुकदेव पाटील
लिहून घेणार :- अनिल शिवराम अढाव
यांनी मौजे पारोळा येथील म्यु.पल हद्दीबाहेरील बिनशेती प्लॉट जागेवरील आर.सी.सी.बांधीव रो-हाऊस व बखळ जागा मिळकत गट नं 254/1/1 प्लॉट नं 17 क्षेत्र 120.00 चौ.मी आकार 12.00 पैसे.यापैकी लिहुन देणार यांचे मालकीचे सदर घर जागेत पुर्व पश्चिम भिंत असुन दक्षिणेकडील रो-हाऊस नं 2 क्षेत्र 60.00 चौ.मी आकार 6 रू 00 पैसे.यावर बांधीव क्षेत्र 41.925 चौ.मी व बखळ क्षेत्र 18.075 चौ.मी.सदर आर.सी.सी.बांधीव रो-हाऊस मिळकत गच्चीच्या ताब्यासह व बखळ जागा आज रोजी कायम मालकी हक्काने खरेदी करून दिली आहे.दुरूस्तीचे मिळकतीचे वर्णन मौजे पारोळा येथील म्यु.पल हद्दीबाहेरील बिनशेती प्लॉट जागेवरील आर.सी.सी.बांधीव रो-हाऊस व बखळ जागा मिळकत गट नं 254/1/1 प्लॉट नं 17 क्षेत्र 120.00 चौ.मी आकार 12.00 पैसे.यापैकी लिहुन देणार यांचे मालकीचे सदर घर जागेत पुर्व पश्चिम भिंत असुन दक्षिणेकडील रो-हाऊस नं 2 क्षेत्र 60.00 चौ.मी आकार 6 रू 00 पैसे.यावर बांधीव क्षेत्र 41.925 चौ.मी व बखळ क्षेत्र 18.075 चौ.मी.सदर आर.सी.सी.बांधीव रो-हाऊस मिळकत गच्चीच्या ताब्यासह व बखळ जागा आज रोजी कायम मालकी हक्काने व सदर प्लॉट जागेतील उत्तरेकडील रो-हाऊस नं 1 मध्ये एक बोअरवेल असुन त्यावर 50 टक्के म्हणजेच निम्मे पाणी घेण्याच्या व बोअरवेल वर 50 टक्के मालकी हक्कासह खरेदी करून दिली आहे. हि मिळकत दुय्यम निबंधक पारोळा यांचे कडील दस्त क्र. 3984/2026 दि.20/8/2026 ची सूची क्र.2 65-चूक दुरुस्ती पत्र आलेवरून नोंद केली असे.
254/1/1/प्लॉट नं/17,254/1/1/प्लॉट नं/17