Ferfar #17580 · पारोळा
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- निशिकांत सुर्यकांत पाटील
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:- अलका मुकुंदा चौधरी ,मुकुंदा भिका चौधरी
लिहुन घेणार : भारती संदीप नेरपगार ,
यांनी मौजे-पारोळा म्यु. पल हद्दीबाहेरील बिनशेती आर सी सी बांधीव रो-हाऊस मिळकत गट न.757/1/अ यापैकी प्लॉट नं.37 क्षेत्र 116.25 चौ.मी. यापैकी पुर्व पश्चिम सामाईक भिंत टाकुन उत्तरे कडील भाग रो-हाऊस न.2 क्षेत्र 58.13 चौ.मी. यात बांधीव आर सी सी क्षेत्र 32.21 चौ.मी. व बखळ क्षेत्र 25.92 चौ.मी. सदर प्लॉट मधील असलेल्या बोअरवेल वर रु.1.00 पैसे पैकी रु.0.50 पैसे पाणी घेण्याचे व देखभालीचे हक्कासह सदर बिनशेती बांधीव रो-हाऊस मिळकत तुम्हांस कायम खरेदी दिली आहे हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4765 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000 घेऊन खरेदी दिली.-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
757/1/अ/पैकी/प्लॉट नं/37,757/1/अ/पैकी/प्लॉट नं/37