Ferfar #17612 · पारोळा
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- विक्रीप्रमाणपत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 360/प्लॉट/9
- Talathi
- निशिकांत सुर्यकांत पाटील
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:- 1) सुवर्णा महेश पाटील 2) महेश भिमराव पाटील यांचे करिता मोर्गेजी आधार हौसिंग फायनान्स लि.शाखा पिंप्राळा रोड जळगाव यांचे वतीने संदीप शिवदास पाटील
लिहुन घेणार : प्रविण देविदास पाटील
यांनी मौजे पारोळा ता.पारोळा येथील गट नं.360 यातील प्लॉट नं.9 यांचे एकूण क्षेत्र आर.चौ.मी 112.00 यात बांधीव क्षेत्र 828.28 चौरस फुट खुली व बांधीव मिळकत दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्रमांक 6254 दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.