Ferfar #4844 · जुवार्डी
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 374
- Talathi
- शुभम संजय चोपडा
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र./कुळकायदा /कावि/474/2015/उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग
आदेश दिनांक : 19/09/2015
श्री चंद्रकांत रामकृष्ण साळुंखे यांनी अर्ज दिला कि मौजे जुवार्डी शिवारातील गट नंबर/सर्व्हे नंबर 374 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2018 दि.16/05/71 प्रमाणे 7/12 सदरी दाखल असलेला ए.कु.मॅ.ची नोंद कमी करून ए.कु.मॅ.च्या फेरफारातील सर्व सह हिस्सेदारांची नावे 7/12 कब्जेदार सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- 1) रामकृष्ण सांडू पाटील 2)रामदास सांडू पाटील 3)कमलाबाई उर्फ सरस्वतीबाई दयाराम पाटील 4)बबाबाई नामदेव पाटील हे सर्व नोंद न.2018 प्रमाणे वारस आहेत व वरील आदेशाने एकुक शेरा कमी सर्व वारसांची नावे कब्जेदार सदरी दाखल केली असे.