Ferfar #3423 · पथराड
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 120/2
- Talathi
- विलास पांडुरंग शिंदे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
बुधा रतन थोरात ,रामेश्वर रतन थोरात - - -रा. पथराड(खाता क्रमांक10540) गट/सर्व्हे क्रमांक120/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.37हे.आर.चौ.मी+पो.ख.0.10 आर ही शेतजमीन त्यांनी पुढीलप्रमाणे वाटप करून घेतली.
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
बुधा रतन थोरात , (खाता क्रमांक :-10749)गट/सर्व्हे क्रमांक 120/2 पुर्व-पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.6900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी
रामेश्वर रतन थोरात , (खाता क्रमांक :-10750)गट/सर्व्हे क्रमांक 120/2 पुर्व-पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.6800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी
दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 3543 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 312000 घेऊन वाटणीपत्राने करून घेतलेने व अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांची नावे दाखल केली.
सदर गटातील विहिरीत बुधा रतन थोरात व रामेश्वर रतन थोरात यांचा प्रत्येकी 0-50 पैसे पाणी भरण्याचा हक्क राहील.