सातबारा Watch

← पेडगाव

Ferfar #2655 · पेडगाव

भडगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
37/1
Talathi
चेतन गोविंद बैरागी
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- शिवाजी अभिमन पाटील रा. पेडगाव(खाता क्रमांक1233) यांचे गट/सर्व्हे क्रमांक37/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.35 हे आर +पोख 0.40 हे.आर.चौ.मी एकूण 1.75 आर आकार 3 रु.05 पैसे या पैकी माझ्या मालकीचे उत्तर दक्षिण असा बांध टाकून पश्चिमेकडील क्षेत्र 0.87 आर + पोख 0.30 आर एकूण क्षेत्र 1.17 हे आर यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3350 हे.आर.चौ.मी +पोटखराब क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी असे एकूण क्षेत्र 0.4350 हे आर आकार 0 रु.75 पैसे ची जिरायत शेतजमीन तुम्हास खरेदीने हे त्यांनी लिहुन घेणार : उषा संतोष पाटील , (खाता क्रमांक :-1303)गट/सर्व्हे क्रमांक 37/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3350 हे.आर.चौ.मी + पोटखराब क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2359 दिनांक 22/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.